जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरात वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करत रस्ते आणि सार्वजनिक जागांवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम तसेच दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या पथकाने बुलडोझरचा वापर केला.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews