जळगाव लाईव्ह न्यूज । २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सहा पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतात त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील प्रक्रियेबाबतविशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी महत्वाची माहिती दिली. पहा काय म्हणाले.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #ujjwalnikam