कळमेश्वर: माहूरझरी बस स्टॉप जवळ ट्रक पलटी, दुचाकीला धडक
नागपूर जिल्ह्यातील माहुरझरी बस स्टॉप परिसरात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास स्ट्रोक आणि दुचाकीचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातात ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याचे आणि दुचाकी ला धडक बसण्याची सांगितले जात आहे दुचाकी स्वाद रस्त्यावर पडल्याची ही माहिती मिळाली आहे जखमीची स्थिती अपघाताची नेमके कारण आणि पोलिसांचे अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही