कुही: गोन्हा शेतशिवारात बायर कंपनिच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Kuhi, Nagpur | Aug 17, 2026 तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या गोन्हा शेतशिवारात बायर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी परीसरातील शेतकरी उपस्थित होते. तसेच शेतकऱ्याचे प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.