रामटेक: अल्पवयीन विद्यार्थिनीला आई बनविणारा युवक मध्यवर्ती कारागृह नागपूरला रवाना
Ramtek, Nagpur | Oct 3, 2026 पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत एका गावातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आई बनविणाऱ्या एका 25 वर्षीय युवकास देवलापार पोलिसांनी पोक्सो कायदा अन्वये अटक करून मध्यवर्ती कार्यालय नागपूर येथे रवाना केले.