सडक अर्जुनी: पूर्व विदर्भात सडक अर्जुनी नगरात उत्साहात साजरा झाला तान्हा पोळा
सड़क अर्जुनी नगरात बालगोपालांचा आवडता तान्हा पोळा सण उत्साहात आणि सुरळीत साजरा झाला. नगर अध्यक्ष तेजराम मडावी आणि अनेक नगरसेवकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. आयोजक मंडळाने उत्तम नियोजन केले.