Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

सडक अर्जुनी: बोरटोला(सवारटोला) येथे प्राथमिक शाळेतील नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी आमदार राजकुमार बडोले यांनी दर्शवली उपस्थिती

Sadak Arjuni, Gondia | Jan 19, 2026
बोरटोला(सवारटोला) येथे प्राथमिक शाळेतील नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शविली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही नवीन इमारत एक मजबूत पाया ठरेल आणि अत्याधुनिक सुविधांसह ही शाळा आता ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचे केंद्र बनेल अशी आशा याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
सडक अर्जुनी: बोरटोला(सवारटोला) येथे प्राथमिक शाळेतील नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी आमदार राजकुमार बडोले यांनी दर्शवली उपस्थिती - Sadak Arjuni News