Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

चिल्हाटी येथे 'अरुणोदय' सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत जनजागृती रॅली संपन्न

2.4k views | Gondia, Maharashtra | Jan 20, 2026
चिल्हाटी येथे 'अरुणोदय' सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत जनजागृती रॅली संपन्न ​चिल्हाटी - सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या जनजागृती 'अरुणोदय' सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत आज दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी उपकेंद्र चिल्हाटी येथे विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेद्वारे सिकलसेल आजाराबद्दल समाजात व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

MORE NEWS