Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

सडक अर्जुनी: नगरपंचायत सडक अर्जुनी हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी

Sadak Arjuni, Gondia | Jan 16, 2026
सडक अर्जुनी नगरपंचायत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा राखीव ठेवण्यात यावी, या मागणीसाठी शिवजन्मोत्सव सोहळा समिती, सडक अर्जुनी यांच्या वतीने आज दिनांक 16 जानेवारी ला प्रशासकीय अधिकारी मा. युगलकुमार दडेमल सर यांच्याकडे लेखी अर्ज सादर करण्यात आला.

MORE NEWS