Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���चिन

सडक अर्जुनी: सडक अर्जुनी, हळदी कुंकू कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी दर्शविली उपस्थिती

Sadak Arjuni, Gondia | Jan 18, 2026
सडक अर्जुनी, येथे सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या तर्फे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमात सर्व माता-बहिणींशी त्यांनी संवाद साधला. या सौभाग्याच्या सोहळ्याचा निमित्ताने सर्व सौभाग्यवती बहिणींना अखंड सौभाग्य, सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या प्रेमाच्या शुभेच्छा दिल्या. या सुंदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

MORE NEWS