कुही: उमरेड-पौनी अभयारण्यत पत्रकारांचा अभ्यास दौरा
Kuhi, Nagpur | Oct 7, 2026 तालुक्यातील पत्रकारांसाठी उमरेड-पौनी अभयारण्य येथे गोठणगाव गेट वरून अभ्यास दौरा व चर्चा सत्राचे आयोजन 7 आक्टोंबर ला करण्यात आले. जैव विविधता, वन्यजीव संवर्धन, जंगल व्यवस्थापन, आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते.