ABDM चे फायदे:
आरोग्य नोंदी एका ठिकाणी सुरक्षित राहतात.
कोणत्याही नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेताना नोंदी सहज उपलब्ध होतात.
कागदी अहवाल जपण्याची गरज कमी होते.
रुग्णाच्या संमतीशिवाय आरोग्य माहिती शेअर केली जात नाही.
265 views | Raigad, Maharashtra | Jul 29, 2026 ABHA कार्ड कसे काढावे? आयुष्मान आरोग्य मंदिर (Health & Wellness Centre) प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) शासकीय रुग्णालय किंवा अधिकृत ABDM पोर्टल/मोबाईल अॅपद्वारे आधार किंवा मोबाईल क्रमांक वापरून.