झरी जामणी: मांडवी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप वानखेडे निवडले
मांडवी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांडवीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिलीप वानखेडे, उपाध्यक्षपदी ललीता कर्लावार आणि शिक्षणतज्ञ म्हणून संतोष आडे यांची निवड करण्यात आली आहे. नवीन समिती शाळेच्या गुणवत्तेत सुधारणा करणार आहे.