Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

सोयगाव: सी सी आय ची कापूस खरेदी बंद शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च करून आणलेली कपाशी न्यावी लागली परत

आज दिनांक 27 फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सीसीआयच्या वतीने कापूस खरेदी बंद झाल्याने आज रोजी शहरातील विविध जिनिंग मध्ये कपासी खरेदी बंद करण्यात आली मात्र अनेक शेतकऱ्यांनी आपले ऑनलाईन कपासी जिनिंग वरती बुक केली होती मात्र त्यांना कपाशी घेण्यासाठी जिनिंग मालकांनी नकार दिल्याने अनेकांना खाजगी व्यापाऱ्यांना आपली कपाशी कवळी मूळ भावात विकण्याची वेळ आली आहे

MORE NEWS

सोयगाव: सी सी आय ची कापूस खरेदी बंद शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च करून आणलेली कपाशी न्यावी लागली परत - Soegaon News