सडक अर्जुनी: मुरडोलीत पर्यटकांना दिसला बिबट्या, जंगल सफारीत खास भेट
मुरडोली पर्यटक प्रवेशद्वारावर आज जंगल सफारीदरम्यान बिबट्याचा नयनरम्य नजारा पर्यटकांनी पाहिला. हिरव्या वनराईत बिबट्या मुक्तपणे फिरताना कॅमेऱ्यात कैद झाला. या नैसर्गिक दृश्याने पर्यटकांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साह निर्माण झाला आहे.