कळमेश्वर: फेटरी–माहूरझरी बायपास कामठी रोडवर भीषण अपघात; २७ वर्षीय आदित्य दहाटे यांचा मृत्यू
फेटरी–माहूरझरी बायपास कामठी रोडवर भीषण अपघात; २७ वर्षीय आदित्य दहाटे यांचा मृत्यू,फेटरी–माहूरझरी परिसरातील बायपास कामठी रोडवर झालेल्या भीषण अपघातात आदित्य दहाटे (वय २७ वर्षे, रा. नांदा, कोराडी) यांचा मृत्यू झाला. आदित्य दहाटे हे गोंडखैरी येथील Shadowfax वेअरहाऊसमध्ये कार्यरत होते. रात्रीची ड्युटी संपवून घरी जात असताना त्यांच्या वाहनाचा (क्रमांक MH 40 CR 9163) अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी देव्यांशी फाउंडेशनची ॲम्बुलन्स तातडीने मदत केली