कर्जत: साय डोंगरातील वृक्षतोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आक्रमक भूमिका
Karjat, Raigad | Oct 28, 2026 रायगड कर्जत येथील साय डोंगरात प्रस्तावित टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सक्रिय झाला आहे. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी तोडलेल्या वृक्षांची पाहणी केली असून पक्ष स्थानिकांसोबत आहे.