मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पावडदौना शिवारात मौदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Sep 12, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसांच्या पथकाने पावडदौना शिवारात नाकाबंदी करून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.