कुही: गावकऱ्यांच्या वतीने पचखेडी येथे स्विटी मेश्राम हिचा सत्कार
Kuhi, Nagpur | Oct 3, 2026 राज्यस्तरीय शालेय वूशु क्रीडा स्पर्धेत स्विटी संतोष मेश्राम हिने छत्रपती संभाजी नगर पार पडलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतींने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.