रामटेक: शांती मंगल कार्यालय रामटेक येथे श्री नागद्वार स्वामी कढई पूजा संपन्न
Ramtek, Nagpur | Sep 7, 2026 श्री नागद्वार स्वामी आरती बहुउद्देशीय सेवा मंडळ रामटेक च्या वतीने सोमवारी दिनांक 7 सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता पासून शांती मंगल कार्यालय रामटेक येथे श्री नागद्वार स्वामी कढई पूजा संपन्न झाली. शेवटच्या श्रावण सोमवारी आयोजित या कार्यक्रमात सायंकाळी 7 वाजता महाआरती करण्यात आली.