Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
usr03504049
जळगावात कार-रिक्षाचा भीषण अपघात; प्रवासी महिलेसह रिक्षाचालक जखमी.. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews
Jalgaon, Jalgaon
| Jun 11, 2026
#jalgaon
#jalgaonlive
#jalgaonlivenews
MORE NEWS
रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस; आहेरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिरले पाणी! #jalgaon #jalgaonlivenews #raver
Jalgaon, Jalgaon | Jun 24, 2026
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील गणेशवाडी येथे विहिरीतील मोटार काढण्याचे काम करत असताना नातवासह आजोबा आणि एक शेजारी असलेला तरुण विहिरीत पडल्याची घटना बुधवारी 24 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत नातूसह आजोबा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. #jalgaon #jalgaonlivenews
Jalgaon, Jalgaon | Jun 24, 2026
जळगाव लाईव्ह न्यूज । दीपनगर प्रकल्पातील कोट्यवधींच्या गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत मांडला असून त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. पहा नेमकं काय म्हणाले.. #eknathkhadse #jalgaon #jalgaonlivenews #deepnagar
Jalgaon, Jalgaon | Jun 24, 2026
जळगाव लाईव्ह न्यूज । 318 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचे आज पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने प्रस्थान झाले. यावेळी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. @gulabraopatilofficial #jalgaon #jalgaonlivenews #santmuktabaipalkhi #muktabai
Jalgaon, Jalgaon | Jun 24, 2026
जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून उष्णतेच्या झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला. जळगाव शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्यांना आता वेग येणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे #jalgaon #jalgaonlivenews #rain
Jalgaon, Jalgaon | Jun 24, 2026
जळगावात कार-रिक्षाचा भीषण अपघात; प्रवासी महिलेसह रिक्षाचालक जखमी.. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews - Jalgaon News