जळगाव लाईव्ह न्यूज । दीपनगर प्रकल्पातील कोट्यवधींच्या गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत मांडला असून त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. पहा नेमकं काय म्हणाले..
#eknathkhadse #jalgaon #jalgaonlivenews #deepnagar