जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील गणेशवाडी येथे विहिरीतील मोटार काढण्याचे काम करत असताना नातवासह आजोबा आणि एक शेजारी असलेला तरुण विहिरीत पडल्याची घटना बुधवारी 24 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत नातूसह आजोबा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#jalgaon #jalgaonlivenews