जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून उष्णतेच्या झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला. जळगाव शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्यांना आता वेग येणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे
#jalgaon #jalgaonlivenews #rain