कळमेश्वर: मोहपा पोलीस स्टेशन अंतर्गत पंधरा आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 665 रेकॉर्डवरील आरोपितांची 20 ऑक्टोबर रोजी आरोपी परेड घेण्यात आली ही आरोपी परेल हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली मोहोपा पोलीस स्टेशन अंतर्गत 15 आरोपींची आरोपी परीट घेण्यात आली