कर्जत: खोपोलीतील जलसाठवण टाकी प्रकल्पाला मत्स विभागामुळे विलंब; मंत्री गोगावले यांचा मार्ग काढण्याचा शब्द
Karjat, Raigad | Oct 25, 2026 खोपोलीतील पाताळगंगा नदी किनारी प्रस्तावित जलसाठवण टाकी प्रकल्पाला मत्स विभागाच्या अखत्यारीमुळे विलंब होत आहे. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी जागेची पाहणी केली असून प्रकल्पाला मंजुरी मिळवून पाणी समस्या सुटेल असे आश्वासन दिले आहे.