फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे जय भवानी विद्यालयाचे संस्थेचे सचिव दिगंबर यांनी मदन सोसायटी एज्युकेशन मध्ये आपली सेवा दिली त्यामुळे त्यांचा सेवा गौरव कार्यक्रम शेलगाव खुर्द येथील जय भवानी शाळेमध्ये संपन्न झाला यावेळी ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचा गौरव केला आहे.