कुही: चांपा शिवारात अवैधरित्या दारुनिर्मिती व दारु विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Oct 6, 2026 पाचगाव पोलीसांच्या पथकाने चांपा शिवारात अवैधरित्या दारुनिर्मिती व दारूविक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पाचगाव पोलीस करीत आहेत.