भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत निलंबित स्टोर कीपरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
खरेदी विक्री सहकारी संस्थेतील 33 लाख 51 हजार 50 रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील विलंबित स्टोर कीपर सौ मेगा विलास खोबराकडे हिला पोलिसांनी 29 सप्टेंबर रोजी अटक केली 30 सप्टेंबरला तिला भिवापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात तीन आरोपी युद्ध गुन्हा दाखल असून प्रमुख आरोपी तथा निलंबित व्यवस्थापक सुदेश नागोसे अजूनही फरार आहे