मौदा: रेवराल शिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार,4 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Mauda, Nagpur | Sep 15, 2026 गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलिसांच्या पथकाने रेवराल कोंबड्यांच्या झुंजीच्या जुगारावर अरोली पोलिसांनी धाड टाकून 4 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.