Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अयोध्या
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Lucknow
Uttarakhand
लखनऊ
Crimenews
महंगाई
Sitapur
Aap
Asaduddinowaisi
Breaking
jilhavarta
#बातम्यान्युजपेपर #newspapercutting #mediacoverage #rajeshmore #kalyangramin @mlarajeshgovardhanmore @drshrikantshindepune
Kalyan, Thane
| Nov 12, 2026
#बातम्यान्युजपेपर
#newspapercutting
#mediacoverage
#rajeshmore
#kalyangramin
MORE NEWS
रेल्वे स्थानकावर छठ पूजेनिमित्त भोजपुरी गाण्यांचा VIDEO VIRAL झाल्यानंतर कल्याण मध्ये मनसेची बॅनरबाजी , "महाराष्ट्रा मध्ये पहिला मान मराठी भाषेचा असेल मराठी माणसांचा असेल बाकीचे नंतर"आशयाचे झळकले बॅनर ....
Kalyan, Thane | Nov 13, 2026
उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक! मृत माशांची टोपली घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक! अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर मृत माशांची टोपली ठेवत व्यक्त केला संताप; रासायनिक कंपन्यांकडून नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा! कल्याण : उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीतील मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आल्याने नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परिसरातील रासायनिक कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून, याचा धोका नागरिकांसह नदीतील जलचर प्राण्यांनाही निर्माण झाला आहे.या गंभीर प्रकाराबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रव�
Kalyan, Thane | Nov 13, 2026
KDMC शाळांतील विद्यार्थ्यांची थेट इसरोला भरारी! ३० विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची पहिली संधी; तिरुवनंतपुरममध्ये अनुभवणार अंतराळ संशोधनाचे विश्व! शिक्षण सभापती अभिजीत थरवळ यांचा पुढाकार; शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष माहिती मिळणार कल्याण : KDMC शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि प्रेरणादायी संधी उपलब्ध होणार आहे. महापालिका शाळांतील सुमारे ३० विद्यार्थ्यांना थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इसरो (ISRO) ला भेट देण्याची विशेष संधी मिळणार आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाचे जग जवळून अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे, या सहलीच्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांना आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने प्रवास करण्याचा रोमांचक अनुभव मिळणार आहे. आतापर्यंत पुस्तकांमध्ये आणि चित्
Kalyan, Thane | Nov 13, 2026
वाहतुक पोलिसांच्या कारवाईदरम्यान धक्कादायक बाब उघड ट्रक चालकाचे बनावट लायसन्स जप्त ,ट्रक वर कारवाई
Kalyan, Thane | Nov 13, 2026
कल्याण गांधारी गावात लोढा गार्डन गेटजवळ नाग आढळला; सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू कल्याण :कल्याणमधील गांधारी गाव परिसरातील लोढा गार्डनच्या गेटजवळ नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नाग दिसताच नागरिकांनी सतर्कता दाखवत सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे आणि ज्ञानेश्वर सुतार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत सावधगिरीने आणि योग्य पद्धतीने नागाला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य धोका टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Kalyan, Thane | Nov 13, 2026
कल्याणमधील धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्यानंतरही छळ आणि धमक्या सुरूच; मुख्य आरोपी सुजल गायकवाडला अटक, नातेवाईकांना अभय मिळत असल्याचा पीडितेचा आरोप! प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले, बौद्ध पद्धतीने लग्न केल्याचे नाटक केले आणि त्यानंतर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्यानंतरही पीडित तरुणीचा छळ आणि तिला धमक्या देण्याचे प्रकार सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मुख्य आरोपी सुजल गायकवाड याला अटक केली असून, त्याच्यासह कुटुंबातील एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सुजल गायकवाड याने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर बौद्ध पद्धतीने लग्न केल्याचे भासवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान, आरोपीने दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्यानंतरही पीडितेचा मानसिक छळ सुरूच ठेवला. तसेच तिला वारंवार धमक्या दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलिसांनी मुख्य आरोपी सुजल गायकवाडसह त्याच्या कुटुंबातील एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुजल गायकवाड याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, या प्रकरणातील इतर नातेवाईकांना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे संबंधितांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडितेकडून होत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कल्याणचे महात्मा फुले पोलीस करत आहेत. दरम्यान, पीडितेने केलेल्या आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
Kalyan, Thane | Nov 13, 2026
भाऊबीजेला आंबिवली रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ व्हिडिओ व्हायरल, प्रवाशी संघटनेचा निषेध हिंदी गाण्यांचा आग्रह कशासाठी? आंबिवली स्थानकावरील प्रकारावर रेल्वे प्रवासी संघटनेचा निषेध; कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केली नाराजी
Kalyan, Thane | Nov 12, 2026
कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला विलंब शिवसेना उबाठा आक्रमक ! सत्ताधारी आणि केडीएमसी आयुक्तांच्या निषेधार्थ KDMC मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुसऱ्या दिवशी १० ढोलताशांचा नाद निवडणुकीनंतरही नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्याने उबाठाचे प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात निषेध
Kalyan, Thane | Nov 12, 2026