फुलंब्री शहरातील नगरपंचायत परिसरामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन
फुलंब्री शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये इफ्तार पार्टीचे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू व मुस्लिम समाज बांधवांची या इफ्तार पार्टीमध्ये उपस्थिती होती.