कळमेश्वर: कळमेश्वर–सावनेर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू; देव्यांशी फाउंडेशन टीमची घटनास्थळी धाव ,
कळमेश्वर–सावनेर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू; देव्यांशी फाउंडेशन टीमची घटनास्थळी धाव ब्राह्मणी येथील पटेल आरामशीनजवळील देवेंद्र भोयर यांच्या हार्डवेअर दुकानासमोर घटना; वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली मृत वानरावर अंत्यविधी दिनांक १८ ऑक्टोबर रोजी कळमेश्वर–सावनेर रोडवरील ब्राह्मणी येथील पटेल आरामशीनजवळ, देवेंद्रजी भोयर यांच्या हार्डवेअर दुकानासमोर एका वानराचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.