भिवापूर: भिवापूर पोलिस स्टेशन अंतर्गत 21 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
आपण पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 22 ऑगस्ट रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 24 पोलीस स्टेशनला 705 रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 21 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली