Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: सिरॅमिक कंपनी सेंटर एमआयडीसी परिसरातून तडीपार आरोपीस घातक शास्त्रासह करण्यात आले अटक

Hingna, Nagpur | Jun 30, 2026
एमआयडीसी पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना माहीती मिळाली की, हद्यीतील तडीपार असलेला राहुल नावाचा इसम हा पाणी फिल्टर टाकीजवळ, सिरॅमिक कंपनी सेंटर, एमआयडीसी रोडवर फिरत आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, नमुद ठिकाणी जाऊन परिसरात शोध घेतला असता, त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले.