🩺 माझं गाव – आरोग्य संपन्न गाव अभियान
तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला अभियान
तीशी गेली, तपासणी केली का?
44 views | Sindhudurg, Maharashtra | Sep 1, 2026 🩺 माझं गाव – आरोग्य संपन्न गाव अभियान तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला अभियान तीशी गेली, तपासणी केली का? आरोग्य विभागाची हाक ऐकली का? 🟢 ३० वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांसाठी विशेष आरोग्य तपासणी या अभियानांतर्गत ३० वर्षांवरील प्रत्येक स्त्री व पुरुषाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये — 🩸 मधुमेह – रक्तातील शुगर तपासणी 💓 उच्च रक्तदाब – रक्तदाब तपासणी 🎗️ स्तनाचा कर्करोग – स्तन तपासणी 👄 तोंडाचा कर्करोग – ओरल स्क्रीनिंग 🌸 गर्भाशय मुखाचा कर्करोग – VIA Test लवकर तपासणी करा… निरोगी आयुष्याची काळजी घ्या! 📅 दिनांक : १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६