भिवापूर: पोलिस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैध दारू विरोधात राबविली विशेष मोहीम
पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 रोजी ड्राय डे घोषित करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांकडून अवैध दारू विक्री दारूची साठवणूक दारू वाहतुकी विरुद्ध विषय जनजागृती मोहीम राबविण्यात आली पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला