कळमेश्वर: स्पार्क झाल्याने इलेक्ट्रिक स्कुटी जळून खाक
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील 14 महिला येथील मच्छी मार्केट जवळ इलेक्ट्रिक स्कुटी मध्ये अचानक स्पार्क झाल्याने आग लागली काही क्षणातच आगीने धोत्र रूप घागरान केले काही क्षणात संपण्यास कुठे जळून खाक झाली चालकाने वेळी स्कुटी पासून दूर होण्याची वाचविला ही घटना गुरुवारी 1 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या समोरची आहे