कळमेश्वर: हुक्का पार्लरवर कारवाई, दोघांना अटक 11 हजारांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने 18 ऑक्टोंबरला कळमेश्वर हद्दीतील गुंठेरी परिसरातील महामार्ग लगतच्या ॲटमॉस्फियर हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा मांडला दोघांना अटक करून दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमात जप्त करण्यात आला यामध्ये आरोपी अंशुमन डॅनियल टोपणो आणि डेव्हिड जॉन फिलिप्स हे मिळाले त्यांना अटक करण्यात आली