मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन माथनी शिवारात मौदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Sep 8, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या माथनी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.