उमरखेड: ढाणकीत 'स्वच्छता ही सेवा 2026' अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेची सुरुवात
नगरपंचायत ढाणकीत 'स्वच्छता ही सेवा 2026' मोहिमेअंतर्गत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्र येऊन रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. ही मोहिम २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून नागरिकांनी स्वच्छतेसाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.