भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्या एका आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला