कळमेश्वर: दिनांक २८, २९ व ३० सप्टेंबर रोजी बँकांना सलग तीन दिवस सुट्टी
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी बँका सुरू राहणार असून, दि. २८, २९ आणि ३० सप्टेंबर २०२६ रोजी सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. सलग तीन दिवस बँकिंग सेवा बंद राहणार असल्याने ग्राहकांनी रोख रक्कम काढणे, धनादेश जमा करणे, महत्त्वाचे आर्थिक व्यवहार तसेच इतर बँकिंग कामे शक्यतो आधीच पूर्ण करून घ्यावीत. अचानक बँक बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये,