कागल: कागलमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारणार
कागलच्या बिरदेव मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी मान्यवरांनी जागेची पाहणी केली. या पुतळ्यामुळे कागल शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वात भर पडणार आहे.