Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

श्रीरामपूर: चायना मांजा वाल्याला पळविण्याचा प्रयत्न कुटुंबातील लोकांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shrirampur, Ahmednagar | Dec 30, 2025
चायना माणसा विक्री करण्याची स्टोरी ठेवलेल्या तरुणाच्या घरी पोलीस गेले असता त्या ठिकाणी चायना मांजा वाल्याला कुटुंबातील लोकांनी पळून लावण्याचा प्रयत्न केला प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कुटुंबातील लोकांचं चायना माजेवाल्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.

MORE NEWS

श्रीरामपूर: चायना मांजा वाल्याला पळविण्याचा प्रयत्न कुटुंबातील लोकांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Shrirampur News