आज दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव मतदार संघातील आमखेडा बोधेगाव फरदापुर या तीन गटासाठी नऊ अर्ज तर सहा गणासाठी सात उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत अशी माहिती निवडणूक अधिकारी रुपेश सिंगारे सहाय्यक निवडणूक अधिकारी मनीषा मेने यांनी माध्यमांना दिली आहे