श्रीरामपूर: टाकळीमान घोगरगाव फोनवर बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील घोगरगाव रोडवर नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.