मौदा: अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वडोदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Sep 6, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या महिला आरोपीस ताब्यात घेऊन वडोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.