भिवापूर: चोरीच्या मालिकेने भिवापूर शहर हादरले,नगराध्यक्षा मध्यरात्री रस्त्यावर
भिवापूर शहर झोपेत असताना चोरट्याचा धुमाकूळ सुरूच असून मुखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कॉटर्समध्ये दोन महिन्यात तिसऱ्यांदा घोरपडी झाली सोमवारी दिनांक 17 ऑगस्ट मध्ये रात्री तीन सोडत्यांनी अंजली मातुरकर व कविता काटोले यांच्या बंद क्वाटरचे कुलूप तोडले यानंतर स्नेहा मून यांच्या कॉटनमध्ये प्रवेशाचा प्रयत्न केला तिन्ही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांचा तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष सुषमा श्रीरामे यांनी रात्री बाराच्या सुमारास ऍक्टिवावरून शहराची पाहणी केली