मौदा: रेवराल शिवारात तासपत्यांच्या जुगारावर अरोली पोलिसांची धाड
Mauda, Nagpur | Sep 11, 2026 पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या रेवराल शिवारात गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलिसांच्या पथकाने जुगारावर धाड टाकून 10 आरोपीस ताब्यात घेऊन 5 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.